About
Prashant
Waghaye
प्रशांत वाघाये हे भंडारा जिल्यातील तरुण नेतृत्व आहे. अगदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रशांत उच्चविद्याविभूषित आहेत. इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी (M.A. English) प्राप्त केलेली असून प्रसिद्ध अशा MIT SCHOOL OF GOVERNMENT PUNE येथून त्यांनी काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह राजकारणाच्या नव्या दिशांना हात घालत आहेत. अप्रतिम वक्तृत्व, कुशल संघटन बांधनी, सुस्वभाव, मेहनती, प्रभावी आणि आपल्या लोकांचा विकास व्हावा म्हणून खऱ्या अर्थाने धडपडनारे व्यक्तीमत्व ह्या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत. प्रशांत वाघाये लाखनी तालुक्यातील गराडा या एका छोट्या गावातून येतात. ग्रामीण भागातून येत असलेले प्रशांत यांची मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर जबरदस्त पकड आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ते स्वप्नपूर्ती फॉउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम घेत कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात प्रचंड आवड असलेले प्रशांत एक आदर्श युवक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाले आहेत. देशाची राजधानी दिल्ली, राज्याची राजधानी मुंबई, नागपुर अशा ठिकाणी देखील विविध कार्यक्रमात प्रशांत वाघाये यांचा महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. बाहेर एवढा वावर असलेले प्रशांत आपल्या गावावर विशेष जिव लावतात. जिल्ह्याच्या विकासासाठी लागनारी दृष्टी आणि तशा संकल्पना प्रशांत वाघाये यांच्याकडे आहेत. "हौसला और रास्ते" या लघुचित्रपटाचे ते सहनिर्माता आहेत. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भंडारा जिल्हयात हा लघुपट तयार केला असून आज त्या चित्रपटाने विविध पुरस्कार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकले आहेत. उत्तम शिक्षण आणि आरोग्य सुविधा, उद्योग, रोजगार, शास्वत शेती, महिला सक्षमीकरण, कौशल्य प्रशिक्षण, पायाभूत सुविधा या माध्यमातुन आपला जिल्हा सुजलाम् सुफलाम् व्हावा ह्या आकांक्षेने प्रशांत वाघाये प्रयत्नरत आहेत.
Short Biography
In his early years, Prashant was a student at Z.P Gandhi School, Lakhani. He then completed his D.T.Ed. at Shri Vasant Adhyapak Vidyalay Nagpur in 2013, following which he graduated Bachelor of Arts, E.Lit. from N. P. W. College Lakhani (Private) Nagpur University in 2014.
Completed, May 2008
High School, SSC
Z P Gandhi Vidyalay Lakhani Nagpur Board Lakhani, Maharashtra
Completed, June 2010
Intermediate, HSC
Z P Gandhi Jr College of Science Lakhani Nagpur Board Lakhani, Maharashtra
Completed, August 2013
Diploma, D.T.Ed.
Shri Vasant Adhyapak Vidyalay Nagpur MSCE Pune Nagpur, Maharashtra
Completed, June 2014
Bachelor of Arts, E.Lit.
N. P. W. College Lakhani (Private) Nagpur University Lakhani, Maharashtra
Completed, August 2016
Bachelor of Education
Late Pundlikrao Tirpude College of Education, Saoari/Murmadi Nagpur University Lakhani, Maharashtra
Completed, June 2018
Master of Arts, English
Yashwantrao Chavan College, Lakhandur YCMOU Nashik Lakhandur, Maharashtra
Pursuing
Master of Business Administration
DMSR, J.M.Patel College, Bhandara Nagpur University Bhandara, Maharashtra
My Identity
where I can learn new things, implement my creativity, grow as a professional and reach with hard work and sincerity of purpose and work satisfaction.