प्रशांत वाघाये

पत्रकारितेचा प्रवास

प्रवासाचे टप्पे

पत्रकारितेच्या क्षेत्रातील सातत्यपूर्ण अभ्यास, समर्पण आणि विश्वासार्ह वार्तांकनाच्या बळावर प्रशांत वाघाळे यांनी राष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासातील काही महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.

500+

प्रकाशित लेख

100+

मुलाखती

50+

राजकीय कार्यक्रमांचे वार्तांकन

50+

पत्रकारितेचा अनुभव